दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रध्दा कपूर या बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणी नाव समोर आली आणि सगळ्ंयांच्या भुवया उंचावल्या गेल्या.......या अभिनेत्रींची कसून चौकशी झाल्यानंतर आता आणखी बॉलीवूड स्टार्सचं नाव पुढे येणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता या तीघींच्या चौकशीनंतर S R A या आद्याक्षराची नाव असलेले बॉलीवूड स्टार्स एनसीबीच्या रडारवर आहेत अशी चर्चा बिटाऊनमध्ये रंगतेयय<br />#SRA #NCB #lokmatcnxfilmy #Cnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber